कुंभमेळ्यात १३ जानेवारीपासून प्रत्येक सेक्टरमध्ये भंडारा प्रारंभ होणार !

कुंभमेळा प्रयागराज २०१९

कुंभमेळ्यातील भंडार्‍याचे संग्रहित छायाचित्र

प्रयागराज, ११ जानेवारी (वार्ता.) – येथील कुंभमेळा क्षेत्रातील प्रत्येक सेक्टरमध्ये २४ घंटे भंडारा असणार आहे. ‘ॐ नमः शिवाय संस्थाना’ने प्रत्येक सेक्टरमध्ये भंडारा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. हा भंडारा १३ जानेवारीपासून प्रारंभ होईल. प्रत्येक सेक्टरमध्ये प्रतिदिन ५० ते ६० सहस्र श्रद्धाळू भाविकांना महाप्रसादाचा लाभ मिळणार आहे.


Multi Language |Offline reading | PDF