भाजपकडून मदरशांना १०० कोटी रुपयांचे अनुदान, तर साधू-संतांचा अवमान !

फलक प्रसिद्धीकरता

उत्तरप्रदेशमधील भाजप सरकारकडून कुंभक्षेत्री तात्पुरत्या छावण्यांमध्ये रहाणार्‍या साधू-संतांकडून विजेचे देयक आकारले जात आहे. त्यामुळे अखिल भारतीय आखाडा परिषदेसह साधू-संतांनी अप्रसन्नता व्यक्त केली आहे.


Multi Language |Offline reading | PDF