(म्हणे) ‘राममंदिराप्रकरणी काँग्रेसची आडकाठी !’

नवी देहली – आम्ही घटनात्मक मार्गाने राममंदिर उभारण्याचे आश्‍वासन दिले आहे. आम्हाला राममंदिर हवे आहे. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी लवकर पूर्ण व्हावी, असे आम्हाला वाटते. तथापि काँग्रेस यात आडकाठी करत आहे, असा आरोप भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केला. (राममंदिराविषयी स्वतःचे दायित्व झटकणारा भाजप ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF