सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ तुळशीच्या मंजिर्‍यांप्रमाणे सर्वत्र अध्यात्माचा प्रसार करत आहेत !

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ

१. ‘परात्पर गुरुदेवांच्या खोलीसमोरील वृंदावन म्हणजे ‘सर्व साधक’ !

२. वृंदावनातील तुळस म्हणजे ‘सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ’ !

३. तुळशीच्या मंजिर्‍या (यात तुळसीचे बी असते.) म्हणजे ‘सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ’ ! त्या सगळीकडे अध्यात्माची रोपे (तुळशीची रोपे) लावून प्रसार करत आहेत.’

– गुरुसेवक,

श्री. श्रीरामप्रसाद विठ्ठल कुष्टे (२०.१२.२०१८)


Multi Language |Offline reading | PDF