सुरक्षारक्षक सैनिकाची गोळी झाडून आत्महत्या

मुंबई – नौदलात सुरक्षारक्षक म्हणून तैनात असलेले सैन्य सुरक्षा दलाचे सैनिक केसर सिंग (वय ५६ वर्षे) यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. कामाच्या तणावातून हे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. ते ११ जानेवारीपासून १५ दिवसांच्या रजेवर जाणार होते. त्यापूर्वीच त्यांनी हे पाऊल उचलले. (सैनिकांनी तणावातून आत्महत्या करणे चिंताजनक ! – संपादक)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now