योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्याकडून पंतप्रधान मोदी यांची सदिच्छा भेट

योगतज्ञ दादाजी वैशंपायन (बसलेले) आणि नरेंद्र मोदी, समवेत डावीकडे साधक श्री. राजेश मेसवानी आणि उजवीकडे श्री. अतुल पवार

ठाणे – येथील योगतज्ञ दादाजी वैशंपायन (वय ९९ वर्षे) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गेल्या मासात (डिसेंबर २०१८ मध्ये) ते कल्याण येथे आले असता सदिच्छा भेट घेतली. या वेळी नरेंद्र मोदी यांनी योगतज्ञ दादाजी यांच्या कार्याची माहिती जाणून घेतली.


Multi Language |Offline reading | PDF