सनातनचे जिल्हासेवक आणि हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक यांना सूचना 

१५ जानेवारी २०१९ या दिवशी मकरसंक्रांत आहे. त्यानिमित्त ‘सनातन संस्था’निर्मित मराठी भाषेत एकूण ३ दृकश्राव्य (audio-visual) सत्संग आणि हिंदी भाषेत एकूण २ दृकश्राव्य सत्संग अनुक्रमे १५ मिनिटांचे आणि कन्नड भाषेतील ३० मिनिटांचे २ दृकश्राव्य (audio-visual) सत्संग सिद्ध करून जिल्हासेवकांना पाठवण्यात येणार आहेत. हे सत्संग धर्मशिक्षण आणि धर्माचरण करण्यास साहाय्यक असल्याने या सत्संगांच्या प्रसारणाचे नियोजन करावे. या सत्संगांचे प्रसारण केल्याचा आढावाही पुढील संगणकीय पत्यावर पाठवावा.

हे सत्संग मिळण्यात काही अडचणी असल्यास सौ. वृंदा मराठे यांच्याशी [email protected] या इमेल पत्त्यावर संपर्क करावा, अन्य कुठेही करू नये.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now