पिंपरीत तीन लाख दहा सहस्र रुपये किमतीचा गांजा जप्त

व्यसनाधीनतेच्या खाईत लोटली जाणारी जनता !

पिंपरी – येथे ८ जानेवारीला २० किलो ५०० ग्रॅम वजनाचा तीन लाख दहा सहस्र रुपये किमतीचा गांजा घेऊन जाणारा विशाल रावळकर याला अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली आहे. त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्याच्याकडून गांजा जप्त करण्यात आला आहे.


Multi Language |Offline reading | PDF