आजचा वाढदिवस

यवतमाळ येथील चि. सक्षम कैलास सुरसे (वय ५ वर्षे) याचा पौष शुक्ल पक्ष पंचमी (११.१.२०१९) या दिवशी वाढदिवस आहे. त्या निमित्त त्याच्या कुटुंबियांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

चि. सक्षम सुरसे

चि. सक्षम कैलास सुरसे याला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !


Multi Language |Offline reading | PDF