काश्मीरमध्ये चकमकीत आतंकवादी ठार

आतंकवादग्रस्त भारत !

श्रीनगर – पुलवामा जिल्ह्यात गस्त घालणार्‍या सैनिकांवर आक्रमण करणार्‍या आतंकवाद्याला सैन्याने ठार केले. सैनिक गस्त घालत असतांना त्यांच्यावर आतंकवाद्यांनी गोळीबार केला. त्यास सैनिकांनी तात्काळ चोख प्रत्युत्तर दिले. यात १ आतंकवादी मारला गेला. या आतंकवाद्याकडे असलेली अत्याधुनिक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. ही चकमक चालू असलेल्या भागाला सैन्याने घेरले असून या भागातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. अन्य आतंकवाद्यांना पकडण्यासाठी शोधमोहीम राबवली जात आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now