पाचवा पंचमुखी हनुमत्कवच यज्ञ झाल्यावर ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प.पू. दास महाराज यांनी साष्टांग नमस्कार करणे’, या प्रसंगाचे सौ. क्षिप्रा जुवेकर यांनी काढलेले भावचित्र !

(‘या भावचित्रात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जागी श्रीराम आणि प.पू. दास महाराज यांच्या जागी हनुमान दाखवला आहे. हनुमान अत्यंत शरणागत भावाने श्रीरामाला नमस्कार करत आहे.’ – संकलक)

– सौ. क्षिप्रा जुवेकर, जळगाव (२१.११.२०१८)

‘स्वभावदोष, अहं आणि माया यांना सोडल्यावरच गुरुचरणी समर्पित होता येते’, हे दर्शवणारे सौ. क्षिप्रा जुवेकर यांनी काढलेले भावचित्र !


Multi Language |Offline reading | PDF