पंचमुखी हनुमत्कवच यज्ञाच्या माध्यमातून साधकांचे त्रास दूर केल्याविषयी प.पू. दास महाराज यांच्या चरणी व्यक्त केलेली कृतज्ञता !

सौ. क्षिप्रा जुवेकर

प.पू. दास महाराज आणि पू. (सौ.) माई यांच्या चरणी साष्टांग नमस्कार.

पंचमुखी वीर हनुमत्कवच यज्ञाच्या माध्यमातून आम्हा सर्व साधकांचे त्रास दूर केल्याबद्दल आपल्या कोमल चरणी कृतज्ञता व्यक्त करते. ‘श्री हनुमानासारखी भक्ती आमच्यामध्ये निर्माण होवो आणि परात्पर गुरुदेवांच्या कोमल श्री चरणी सर्वस्व समर्पण व्हावे’, हीच आपल्या, पू. माई आणि परात्पर गुरुदेव यांच्या चरणी सर्व साधकांची शरणागतीने प्रार्थना आहे.

॥ प.पू. भक्तराज महाराज यांचा विजय असो ॥

॥ प्रभु श्रीरामचंद्र महाराज यांचा विजय असो ॥

॥ बजरंग बली हनुमानाचा विजय असो ॥

॥ परात्पर गुरुदेव यांचा विजय असो ॥

॥ सर्व संतांचा विजय असो ॥

– सौ. क्षिप्रा जुवेकर, जळगाव (२१.११.२०१८)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now