साम्यवादी विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनेचा हिंदुद्वेष जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

देहलीतील जवाहरलाल नेहरू विद्यापिठात एका कार्यक्रमासाठी ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे संस्थापक श्री श्री रविशंकर यांना निमंत्रित केल्याच्या निषेधार्थ या विद्यापिठातील साम्यवादी विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनेने ८ आणि ९ जानेवारी या दिवशी संप पुकारला आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now