संतांना कितीही त्रास दिला, तरी ते आपल्याकडे आई-बाबांच्या ममतेने पहाणे

प.पू. आबा उपाध्ये आणि कै. प.पू. (सौ.) मंगला उपाध्ये

‘लहान मूल जसे आई-बाबांना त्रास देते, तसे स्वार्थसाधू मंडळी कधी कधी संतानाही त्रास देतात; परंतु संत आई-बाबांच्या ममतेने त्यांच्याकडे पहातात. असे त्यांनी केले, तरच ते संतपदाला योग्य असतात.’

– प.पू. सदानंद स्वामी (प.पू. आबा उपाध्ये, पुणे यांच्या माध्यमातून) (२.१२.१९८४)


Multi Language |Offline reading | PDF