सनातनची पत्रकारिता

सनातनच्या राष्ट्र अन् धर्म निष्ठ पत्रकारितेचा परिचय करून देणारा ग्रंथ !

या ग्रंथात वाचा….

  • पत्रकारितेचे कार्य आणि महत्त्व
  • हल्लीची सदोष आणि दायित्वशून्य पत्रकारिता
  • भारत अन् प्रगत देश येथील वर्तमानपत्रांतील भेद
  • तेजस्वी आणि आदर्श पत्रकारितेची काही उदाहरणे
  • शिक्षण, करमणूक, कला आदींविषयी सनातनचा दृष्टीकोन
  • व्यक्ती वा पक्ष निष्ठ नव्हे, तर ईश्‍वरनिष्ठ पत्रकारिता !

संपर्क : ९३२२३१५३१७

सनातनची ग्रंथसंपदा आता SanatanShop.com वर उपलब्ध !


Multi Language |Offline reading | PDF