कुठे वरवरची उपाययोजना करणारे आधुनिक वैद्यकशास्त्र, तर कुठे विकार मुळापासून बरा करणारा आयुर्वेद !

कु. शर्वरी बाकरे

‘आधुनिक वैद्यकशास्त्रात (अ‍ॅलोपॅथीमध्ये) विकारांवर लाक्षणिक उपचारांना प्राधान्य असते. याउलट आयुर्वेद ‘विकारांची कारणे शोधून तो मुळापासून बरा कसा करावा’, हे शिकवतो.’

– वैद्या (कु.) शर्वरी बाकरे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.११.२०१८)


Multi Language |Offline reading | PDF