युद्धासाठी सज्ज रहा ! – चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचा सैन्याला आदेश

चीनवर कोणताही देश आक्रमण करत नाही किंवा करण्याची शक्यताही नाही; तरीही चीन त्याच्या सैन्याला युद्धासाठी सज्ज रहाण्याचा आदेश उघडपणे देतो, याउलट पाक आणि चीन यांच्याकडून भारतात घुसखोरी होत असतांना, पाककडून गोळीबार अन् आतंकवादी कारवाया होत असतांना भारतीय शासनकर्ते मात्र कधीही सैन्याला असा आदेश देऊन शत्रूवर वचक बसवत नाहीत, हे लक्षात घ्या !

शांघाई – चीन सध्या अनेक अडचणी आणि आव्हाने यांचा सामना करत आहे. अशा वेळी चिनी सैन्याने युद्धासाठीची सिद्धता अधिक गतीने केली पाहिजे, असा आदेश चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी चिनी सैन्याला दिला आहे.


Multi Language |Offline reading | PDF