भिवंडीत दोन लाख रुपयांची मेफेड्रोन पावडर विकणार्‍या धर्मांधास अटक

अमली पदार्थांद्वारे नागरिकांना व्यसनाधीन बनवू पहाणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई होणार का ?

भिवंडी – शहरातील अंजूरफाटा ते कामतघर मार्गावरील हरिधाम इमारतीसमोर रस्त्यावर वाहनामधून दोन लाख रुपयांच्या मेफेड्रोन या अमली पावडरची विक्री करण्यास आलेल्या फरहान अब्दुल खालीद खरबे (३५) या धर्मांधास पोलिसांनी अटक केली आहे.


Multi Language |Offline reading | PDF