हिंदू ऐक्य आणि हिंदु राष्ट्र स्थापना यांसाठी आज ठाणे आणि जळगाव येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा !

आज ठाणे आणि जळगाव येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा !

वर्तकनगर  – ठाणे 

स्थळ : पंचपरमेश्‍वर मंदिर सभागृह, नारायण पाटील वाडी, सावरकरनगर, ठाणे ( प.)

वेळ : सायंकाळी ५.३० वा.

जळगाव

स्थळ : शिवतीर्थ मैदान (जी.एस्. ग्राऊंड), कोर्ट चौक, जळगाव

वेळ : सायंकाळी ५.३० वा.

मान्यवर वक्ते : आमदार टी. राजासिंह आणि सद्गुरु नंदकुमार जाधव,

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि श्री. प्रशांत जुवेकर

हिंदूंनो, राष्ट्र आणि धर्म यांच्यावर होणार्‍या आघातांच्या विरोधात संघटित होण्यासाठी हिंदु राष्ट्र-जागृती सभेला उपस्थित राहून धर्मकर्तव्य बजावा !


Multi Language |Offline reading | PDF