ठाणे येथे मद्य पिऊन वाहन चालवणार्‍या २ सहस्र ७१ चालकांवर कारवाई

पाश्‍चात्त्य संस्कृतीच्या अंधानुकरणाचे  दुष्परिणाम !

ठाणे, २ जानेवारी (वार्ता.) – ३१ डिसेंबरच्या पार्श्‍वभूमीवर ठाणे पोलिसांनी केलेल्या मोहिमेत (ड्रंक अँड ड्राईव्ह) २ सहस्र ७१ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. दोषी चालकांचा वाहनचालक परवाना जप्त करण्यात आला असून त्यांच्याकडून ६२ सहस्र रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.


Multi Language |Offline reading | PDF