अवैध कृत्ये करणार्‍या किंवा विखारी वक्तव्य करणार्‍या धर्मांध नेत्यांना नव्हे, तर हिंदुत्वनिष्ठांना नोटीस बजावणारे पोलीस !

‘एका जिल्ह्यात हिंदुत्वनिष्ठांनी एका सभेचे आयोजन केले होते. पोलिसांनी या सभेला अनुमती देतांना हिंदुत्वनिष्ठांना कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्‍नावरून नोटीसही दिली. अशी तत्परता पोलिसांनी अवैध कृत्ये करणार्‍या किंवा विखारी वक्तव्य करणार्‍या धर्मांध नेत्यांना कधी बजावल्याचे ऐकिवात नाही. यावरूनच पोलीस हिंदुद्वेष्टे असतात, हे लक्षात येते.’


Multi Language |Offline reading | PDF