उज्ज्वल भारताचे ध्येय बाळगणारे सनातनवाले !

चला निघूया सरसावोनी, देशाच्या उद्धरणी ।

विस्कटलेले अवघे जीवन, खंत जयांना त्याची ॥

पडती स्वप्ने उत्थानाची, उज्ज्वल भवितव्याची ।

जागरूक अभिमाने असती, असती सनातनवाले ॥

– एक साधक (वय ७७ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.११.२०१८)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now