ब्रिटनमध्ये ३१ डिसेंबरच्या रात्री जिहादी आतंकवाद्याकडून ‘अल्ला अल्ला’ म्हणत नागरिकांवर आक्रमण

  • नसीरुद्दीन शाह, जावेद अख्तर, शबाना आझमी यांसारखे अभिनेते, लेखक यावर काही बोलतील का ?
  • ‘आतंकवाद्यांना धर्म नसतो’, असे म्हणणारे आता तोंड उघडतील का ? कि आताही ते त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करणार आहेत ?

लंडन – मँचेस्टर शहरातील व्हिक्टोरिया रेल्वेस्थानकात जिहादी आतंकवाद्याने ३१ डिसेंबरला म्हणजेच ख्रिस्ती नववर्षाच्या पूर्वसंध्येला ‘अल्ला अल्ला’ असे ओरडत नागरिकांवर चाकूने आक्रमण केले. या आक्रमणात ३ जण घायाळ झाले. यात एक महिला, एक पुरुष आणि एक पोलीस यांचा समावेश आहे. पोलिसांनी या आतंकवाद्याला अटक केली आहे.

प्रत्यक्षदर्शीने सांगितल्यानुसार हा आतंकवादी आक्रमण करतांना, ‘तुम्ही जोपर्यंत आमच्यावर बॉम्ब फेकत रहाणार, तोपर्यंत अशा प्रकारची आक्रमणे थांबणार नाहीत’, असे म्हणाला.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now