सहा बांगलादेशी घुसखोरांना ठाणे न्यायालयाने सुनावली शिक्षा !

जगातील इतर देश घुसखोरांना कठोर शिक्षा देतात त्याचप्रमाणे आपणही शिक्षा दिल्यास घुसखोरीची समस्या कायमची संपेल !

भिवंडी (जिल्हा ठाणे) – येथील न्यायालयाने भिवंडी येथे धाड टाकून कह्यात घेतलेल्या सहा बांगलादेशी घुसखोरांना चार वर्षे कारावास आणि प्रत्येकी ५ सहस्र रुपयांची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन्.एच्. मखारे यांनी सुनावली आहे. पियोरी शेख, मनिक शेख, फारुख शेख, सुबुजी शेख, मोहंमद शेख, मोहंमद अल अमीन मिया इस्लाम अशी या धर्मांध घुसखोरांची नावे आहेत. मार्च मासात या धर्मांध घुसखोरांना नक्षलवादी पथकाने भिवंडी येथून एका घरातून कह्यात घेतले होते. त्यांच्या विरोधात परकीय नागरिक कायदा आणि पारपत्र कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now