भिवंडीत कपड्याच्या कारखान्याला भीषण आग

कारखान्यामध्ये आग प्रतिबंधक उपाययोजना असल्याची निश्‍चिती प्रशासनाने केली होती का ?

ठाणे – भिवंडीच्या एम्आयडीसीतील ‘उजागर डाईंग’ या कापडाच्या कारखान्याला ३१ डिसेंबरला भीषण आग लागली. या आगीत १२ ते १३ डाईंग जळून खाक झाले आहेत. आग विझवण्यासाठी अग्नीशामन दलाच्या ३ गाड्या घटनास्थळी आल्या होत्या.


Multi Language |Offline reading | PDF