फुले

‘फुले कुणाला आवडत नाहीत ? फुले केवळ मानवालाच प्रिय नसून समस्त देवदेवतांनाही प्रिय आहेत. फुले ही निसर्गाची देणगी आणि ईश्‍वराने सर्व जिवांना दिलेली अनुपम भेट आहे.

१. फुलाची पंचतत्त्वांशी संबंधीत वैशिष्ट्ये

२. फुलांतील आध्यात्मिक गुण

अ. फुलाकडे पाहून आनंद जाणवतो.

आ. फुलांकडे विविध देवतांची तत्त्वे आकृष्ट होतात. त्यामुळे देवपूजा आणि इतर धार्मिक विधींमध्ये फुलांचा वापर केला जातो आणि देवाला फुले वाहिली जातात.

इ. देवाच्या चरणी वाहिलेल्या फुलांकडे पाहिल्यावर समर्पण भाव जागृत होतो.

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.३.२०१८, रात्री १०.३५)


Multi Language |Offline reading | PDF