जम्मूमधील सैन्यतळावर गोळीबार करून २ आतंकवादी पसार

‘आतंकवाद्यांचा संपूर्ण निःपात करण्यासाठी पाकला नष्ट करायला हवे’, हे भारतीय शासनकर्त्यांना कधी कळणार ?

जम्मू – येथील रत्नूचक सैन्यतळाबाहेर गस्त घालणार्‍या सैनिकांवर २ आतंकवाद्यांनी गोळीबार केला. त्यांना सैनिकांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर आतंकवादी पळून गेले. त्यानंतर या भागात शोधमोहीम राबवण्यात येत आहे.

 


Multi Language |Offline reading | PDF