काश्मीरमध्ये पुन्हा सैनिकांवर धर्मांधांकडून दगडफेक

  • अशी दगडफेक करणार्‍यांना आतंकवादी का घोषित करण्यात येत नाही ?
  • काश्मीरमध्ये सैनिकांवर चकमकीच्या वेळी दगडफेक करणार्‍यांवर थेट गोळीबार करण्याचा नियम भाजप सरकार का बनवत नाही ?
  • आतंकवाद्यांना अशा प्रकारे साहाय्य करून देशातील सैनिकांवर दगडफेक करणार्‍यांना कठोर शिक्षा व्हायला हवी, असे भाजप सरकारला का वाटत नाही ? कि तोही काँग्रेसप्रमाणे धर्मांधांच्या मतांसाठी त्यांचा देशद्रोह सहन करत आहे ?

पुलवामा (जम्मू-काश्मीर) – येथे २९ डिसेंबरला सैन्याने एका चकमकीत ४ आतंकवाद्यांना ठार केले; मात्र त्या वेळी स्थानिक देशद्रोही धर्मांध युवकांनी सैनिकांवर दगडफेक केली. त्यांच्यावर सैनिकांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. या कारवाईत १७ देशद्रोही युवक घायाळ झाले. (आता घायाळ झालेल्यांना आजन्म कारागृहात डांबले पाहिजे ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF