‘सनातन डॉट ऑर्ग’ या संकेतस्थळाचा नोव्हेंबर २०१८ मधील अध्यात्मप्रसार कार्याचा आढावा !

१. विविध माध्यमांतून संकेतस्थळाला भेट देणार्‍यांची संख्या

‘गूगल अ‍ॅनॅलिटिक्स’ या ऑनलाईन संगणकीय प्रणालीतून ही वाचकसंख्या मिळते. सध्याच्या काळात इंटरनेटचा वापर करणारे अनेक जण ‘फेसबूक’, ‘ट्विटर’ आदी सामाजिक संकेतस्थळांच्या (‘सोशल नेटवर्किंग’च्या) माध्यमातून क्रियाशील असतात. सनातन संस्थेनेही काळाची आवश्यकता ओळखून काही वर्षांपूर्वी ‘फेसबूक’, तसेच ‘ट्विटर’ या संकेतस्थळांवर आपले खाते उघडून अध्यात्म प्रसाराला आरंभ केला. सनातन संस्थेच्या संकेतस्थळाला भेट देणार्‍या वाचकांव्यतिरिक्त सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून संस्थेशी जोडल्या गेलेल्या वाचकांचाही एक वेगळा वर्ग असल्याने त्या संदर्भातील माहिती आम्ही प्रसिद्ध करत आहोत.

२. विविध भाषांतील संकेतस्थळांना भेट देणार्‍या वाचकांची संख्या

३. संकेतस्थळाच्या माध्यमातून होणारा ऑनलाईन प्रसार

३ अ. ‘फेसबूक’वरील सर्वाधिक वाचल्या गेलेल्या ‘पोस्ट’

३ आ. ‘सनातन पंचांगाच्या अ‍ॅप’द्वारे पाठवण्यात येणार्‍या ‘नोटिफिकेशन’ला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ! : सनातन पंचांगाच्या ‘अ‍ॅन्ड्रॉईड’ आणि ‘आयओएस् अ‍ॅप’द्वारे पाठवण्यात येणार्‍या मराठी, कन्नड, गुजराती आणि इंग्रजी या भाषांतील ‘नोटिफिकेशन’मुळेे ४१,६९२ वाचकांनी संकेतस्थळाला भेट दिली.

४. विविध भाषांतील सर्वाधिक वाचले गेलेले लेख

५. संकेतस्थळाच्या माध्यमातून धर्माविषयी योग्य माहिती मिळत असल्याने वाचकांनी विविध शंकांचे निरसन करून घेणे

संकेतस्थळाच्या माध्यमातून विविध आध्यात्मिक विषयांचे ज्ञान मिळत असल्याने साधनेच्या संदर्भात प्रश्‍न विचारणार्‍या जिज्ञासूंची संख्या वाढत आहे. या मासात जिज्ञासूंनी ‘पूजा करण्यापूर्वी मन आणि विचार यांची शुद्धी कशी करावी ?’, ‘वहीपूजन कधी आणि कसे करावे ?’, ‘षोडशोपचार पूजाविधी’, ‘मुद्रा’ आदी विषयांच्या संदर्भातील प्रश्‍न विचारून शंकानिरसन करून घेतले.

वाचक आणि हितचिंतक यांना विनंती !

ज्यांना संगणकीय माहिती-जालावरील (‘इंटरनेट’वरील) ‘फेसबूक’, ट्विटर’, ‘गूगल प्लस’ यांसारख्या, तसेच अन्य ‘सोशल नेटवर्किंग’ संकेतस्थळांद्वारे ‘Sanatan.Org’ या संकेतस्थळाच्या प्रसारकार्यात सहभागी व्हायचे असेल, त्यांनी [email protected] या संगणकीय पत्त्यावर संपर्क साधावा.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now