एकांगी आधुनिक वैद्यकशास्त्र (अ‍ॅलोपथी) !

‘व्यक्तीचे वजन एवढे असेल, तर तिने एवढे ऊष्मांक (कॅलरीज्) असलेले पदार्थ खाल्ले पाहिजेत’, असे आधुनिक वैद्यकशास्त्र (अ‍ॅलोपथी) सांगते. त्या व्यक्तीची खाल्लेले पदार्थ पचवण्याची क्षमता आहे कि नाही, याचा तिथे विचार नसतो. याउलट आयुर्वेद पचेल तेच आणि तेवढेच खाण्यास सांगतो.’

– वैद्या (कु.) शर्वरी बाकरे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.  (१.१२.२०१८)


Multi Language |Offline reading | PDF