कोरेगाव भीमा परिसरात कडक पोलीस बंदोबस्त

पुणे – इंग्रजांच्या बाजूने लढलेला महार समाज आणि पेशवे यांच्यामधील लढाईमध्ये इंग्रजांच्या झालेल्या कथित विजयाच्या निमित्ताने १ जानेवारी या दिवशी कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला भेट देण्यासाठी अनेक नागरिक जातात. गेल्या वर्षी ३१ डिसेंबरला झालेल्या चिथावणीखोर एल्गार परिषदेनंतर त्या ठिकाणी दंगल उसळली होती. त्या पार्श्‍वभूमीवर यंदा कोरेगाव भीमा येथे नेहमीपेक्षा दहापट अधिक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now