प्रयागराजच्या अकबर किल्ल्यातील ‘सरस्वती कूप’ (विहीर) ४३५ वर्षांनंतर सर्वांसाठी उघडली जाणार

लक्ष्मणपुरी – प्रयागराज येथील अकबर किल्ल्यातील ‘सरस्वती कूप’ (विहीर) ४३५ वर्षांनंतर सर्वांसाठी उघडण्यात येणार आहे. तेथे सरस्वती देवीची आणि भारद्वाज ऋषि यांची मूर्ती बसवण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे.


Multi Language |Offline reading | PDF