लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणार्‍यांना फाशीची शिक्षा होणार

सत्तेत आल्यानंतर साडेचार वर्षांनी असा निर्णय घेणार्‍या भाजपचा हाच गतीमान कारभार समजायचा का ?

नवी देहली – लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणार्‍यांना फाशीची शिक्षा देण्याला केंद्रातील भाजप सरकारने अनुमती दिली. मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यासाठी आता सरकारकडून लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यात (पोस्को) पालट केला जाणार आहे.


Multi Language |Offline reading | PDF