धर्मांतरित हिंदूंना हिंदु धर्मात परत न घेणे, ही चूक आता तरी सुधारणार का ?

‘धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर’ हा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितलेला इतिहाससिद्ध सिद्धांत आहे. या संकटावर मात करण्यासाठी परधर्मात गेलेल्या हिंदूंना शुद्ध करून परत हिंदु धर्मात आणणे, हाच मार्ग श्रेयस्कर ठरतो. परकियांनी जिंकलेली आपली राज्ये आपण युद्ध करून परत मिळवली; परंतु राज्ये परत मिळवल्यानंतर परकीय आक्रमणांनी बाटवलेल्या हिंदूंना मात्र आम्ही परत हिंदु करून घेतले नाही. ही ऐतिहासिक चूक झाली. या चुकीमुळेच इस्लामी आणि इंग्रजी सत्तेने बाटवलेले हिंदू आजही देश विभाजनाच्या कारवायांनी बळी पडत असलेले दिसतात !’’

– (कै.) विक्रम सावरकर (स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पणतू)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now