भ्रष्टाचाराच्या प्रकरणी नवाझ शरीफ यांना ७ वर्षांची शिक्षा

इस्लामाबाद – भ्रष्टाचाराच्या प्रकरणी शिक्षा भोगत असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना ‘अल-अजीजिया’ घोटाळ्याच्या प्रकरणी ७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा भ्रष्टाचारविरोधी न्यायालयाने सुनावली आहे. ‘फ्लॅगशिप इन्व्हेस्टमेंट’ या प्रकरणात त्यांची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. या वेळी न्यायालयाबाहेर मोठा गदारोळ झाला. पोलीस आणि शरीफ समर्थक यांच्यात चकमक उडाली.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now