आहार आयुर्वेदानुसारच हवा !

वैद्य मेघराज पराडकर

आयुर्वेदानुसार प्रदेश, ऋतू, प्रकृती आदींना अनुसरून आहार न घेता आधुनिक पाश्‍चात्त्य आहारशास्त्रानुसार केवळ ‘कॅलरी’ (अन्नातील ऊष्मांक) मोजून आहार घेणे, हे आंधळ्याला वाटाड्या बनवून प्रवास करण्याएवढे मूर्खपणाचे आहे.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी,गोवा. (२०.११.२०१८)

 


Multi Language |Offline reading | PDF