सीरियात इस्लामिक स्टेटविरुद्धच्या युद्धात विजय मिळवल्याची अमेरिकेची घोषणा

सीरियातून सैन्य मागे घेणार

कुठे अन्य देशात जाऊन आतंकवाद्यांचा बीमोड करून विजयाची घोषणा करणारी बाणेदार अमेरिका, तर कुठे स्वतःच्या देशातील आतंकवाद्यांचाही नायनाट न करू शकणारे ‘अण्वस्त्रधारी’ देशातील निष्क्रीय भाजप सरकार !

वॉशिंग्टन – सीरियातील इस्लामिक स्टेट या कट्टर जिहादी आतंकवादी संघटनेविरुद्धच्या युद्धात आम्ही त्यांचा पराभव केला आहे. हे युद्ध आम्ही जिंकले आहे, अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. यासह त्यांनी सध्या सीरियात असलेल्या अमेरिकेच्या २ सहस्र सैनिकांना परत बोलवण्याचीही घोषणा केली.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now