हिंदु जनजागृती समितीच्या लढ्याला यश !

फलक प्रसिद्धीकरता

कुंभपर्व, तसेच हिंदूंच्या अन्य यात्रांच्या वेळी रेल्वे प्रशासनाकडून प्रत्येक तिकिटामागे लावला जाणारा ५ ते ४० रुपये अधिभार रहित करण्याची घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केली. हिंदु जनजागृती समितीने यासाठी देशभरात आंदोलने केली होती.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now