मेहूल चोक्सी यांच्या विरोधात ‘रेड कॉर्नर’ नोटीस

पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्याचे प्रकरण

नवी देहली – पंजाब नॅशनल बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याच्या प्रकरणी फरार असलेले मेहूल चोक्सी यांच्या विरोधात ‘इंटरपोल’ने ‘रेड कॉर्नर’ नोटीस काढली आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विनंतीनंतर ‘इंटरपोल’ने ही नोटीस काढली. मेहूल चोक्सी हे या घोटाळ्याचे सूत्रधार तथा हिरे व्यापारी नीरव मोदी यांचे मामा आहेत.


Multi Language |Offline reading | PDF