ब्रह्मलीन गुरुवर्य बाळाराम महाराज कांबेकर पुण्यस्मरण ! – रौप्य महोत्सवी वर्ष
श्री तुकाराम गाथा महापारायण, अखंड नामजप यज्ञ, कीर्तन, संगीत पर्व व वेद संहिता पारायण सोहळा !
मंगळवार दि. ११.१२.२०१८ ते १८.१२.२०१८ पर्यंत
मंगळवार १८.१२.२०१८ या दिवशी सकाळी १० ते १२.३० या कालावधीत ह.भ.प. चैतन्य महाराज देगलुरकर यांचे काल्याचे कीर्तन आणि महाप्रसाद
स्थळ : जनता विद्यालय मैदान, मोहोपाडा, तालुका खालापूर, जिल्हा रायगड
संपर्क : ९७६३०८२१३१, ९९८७०४७१६१, ७८७५८६४३२७
निमंत्रक : ह.भ.प. श्री. विनायक महाराज कांबेकर