धर्मांधांच्या आक्रमकतेविषयी प्रसारमाध्यमे गप्प का ?

फलक प्रसिद्धीकरता

सोलापूर येथील विजापूरवेस परिसरात अवैध पशूवधगृह आणि त्यात होणार्‍या गोवंशहत्या यांविषयी बातमी प्रसारित केल्याच्या कारणावरून वृत्तवाहिनीचे पत्रकार श्री. विजयकुमार रामचंद्र बाबर यांच्यावर कुरेशी जमावाने प्राणघातक आक्रमण केले.


Multi Language |Offline reading | PDF