मल्ल्या यांच्या प्रत्यार्पणासाठी सीबीआय आणि ईडी यांचे पथक ब्रिटनला मार्गस्थ

नवी देहली – भारतीय बँकांना लुबाडून ब्रिटनमध्ये पसार झालेले उद्योगपती विजय मल्ल्या यांच्या प्रत्यार्पणाविषयी १० डिसेंबरला ब्रिटनमधील न्यायालयात सुनावणी होणार आहे. यासाठी सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) यांचे संयुक्त पथक ९ डिसेंबरला ब्रिटनला मार्गस्थ झाले.


Multi Language |Offline reading | PDF