साम्यवादी आणि मुसलमान संघटना यांच्याकडून संभाजीनगर येथील सभेसाठी विखारी भाषणे देणारे कन्हैयाकुमार यांना आमंत्रण

  • स्वतंत्र देशात ‘आझादी’ची फुटीरतावादी मागणी करणारा कन्हैयाकुमार पोलिसांना देशद्रोही वाटत नाही, हे लक्षात घ्या ! या सभेत देशद्रोही आणि घटनाद्रोही वक्तव्ये होणार नाहीत, याची निश्‍चिती पोलीस घेणार का ?
  • हिंदूंच्या सभांना अनुमती नाकारणारे पोलीस हिंदुद्वेष्ट्यांच्या सभा कशा होऊ देतात ?

संभाजीनगर – येथील आमखास मैदानात ९ डिसेंबर या दिवशी सायं. ६ वाजता देशद्रोही विधाने करणारा जे.एन.यू.तील विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैयाकुमार याला बोलावण्यात आले आहे. ‘संविधान बचाव- देश बचाव !’ या मोहिमेच्या अंतर्गत भारतीय कम्युनिस्ट पक्ष, महाराष्ट्र मुस्लिम अवामी कमिटी, बहुजन रिपब्लिकन विद्यार्थी मोर्चा, ऑल इंडिया तंजीम-ए-इन्साफ आदी संघटनांनी मिळून या सभेचे आयोजन केले आहे.

 


Multi Language |Offline reading | PDF