केंद्रात सत्तेत असूनही विरोधी पक्षांप्रमाणे आंदोलने करत बसणारा भाजप ! हाती सत्ता असतांना भाजप आक्रमकांच्या जयंतीवर बंदी का घालत नाही ?

‘समस्त हिंदूंचा तीव्र विरोध मोडीत काढत कर्नाटकमधील काँग्रेस आणि जनता दल (संयुक्त) यांच्या आघाडी सरकारने १० नोव्हेंबर २०१८ या दिवशी क्रूरकर्मा टिपू सुलतानची जयंती साजरी केली. क्रूरकर्मा टिपू सुलतानची जयंती साजरी करण्याच्या निषेधार्थ श्रीराम सेनेसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, तसेच भाजप यांनी राज्यात अनेक ठिकाणी निदर्शने केली.’


Multi Language |Offline reading | PDF