कोणीतरी करणी करणे आणि प.पू. सदानंद स्वामी यांनी (प.पू. आबा उपाध्ये, पुणे यांच्या माध्यमातून) ती निष्फळ करणे

बहुतेकांना करणीसंदर्भात जिज्ञासा असते. त्याची माहिती या लेखमालेतून मिळेल.

प.पू. आबा उपाध्ये व कै. प.पू. (सौ.) मंगला उपाध्ये

‘अ‍ॅटोमिक एनर्जी’ची गडबड

४. राठी संकटात

४ जुलैला ‘अ‍ॅटोमिक एनर्जी’मध्ये मोठा स्फोट करणार्‍या अतिरेक्यांपर्यंतच्या प्रमुखाने त्यांची नावे सुवर्ण अक्षरांनी लिहिलेली होती. अतिरेक्यांच्या या दोन माणसांवर त्यांच्याच वरच्या ‘कमांडो’चे लक्ष होते. दोघेही आजारी पडल्या कारणाने ते काहीच करू शकत नव्हते. त्यामुळे त्यांचाही छळ त्यांच्या लोकांकडून व्हावयास लागला. आता १ लाख रुपये जी.एस्. राठीकडे आगाऊ दिल्याचे कळल्याने ते अतिरेकी एक तारखेला त्यांच्या घरात प्रवेश करणार, म्हणजे त्याला धमकी देणार किंवा उडवून टाकणार.’  (क्रमश:)

– प.पू. सदानंद स्वामी (प.पू. आबा उपाध्ये, पुणे यांच्या माध्यमातून) (२६.६.१९८८)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now