हिंदूंनो, मंदिरांच्या रक्षणार्थ संघटित व्हा !

फलक प्रसिद्धीकरता

वाराणसीतील प्रसिद्ध संकटमोचन मंदिर बॉम्बस्फोटाने उडवण्याची धमकी एका पत्राद्वारे देण्यात आली आहे. या प्रकरणी संकटमोचन मंदिराचे महंत विश्‍वंभरनाथ मिश्र यांनी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली असून पोलिसांनी दोघांवर गुन्हा नोंदवला आहे.


Multi Language |Offline reading | PDF