पाणी वाया दवडू नये !

सद्गुरु (श्रीमती) सुशीला आपटेआजी

‘एका दर्शनार्थ्यांने पेल्यातील १ घोट पाणी प्यायल्यावर उरलेले पाणी फेकले. पाणी फेकण्याची शिक्षा म्हणून अक्कलकोटचे गजानन महाराज त्याला म्हणाले, ‘‘ज्या गावात पाणी नाही, त्या गावी तुझा पुढचा जन्म होईल !’’

– सद्गुरु (श्रीमती) सुशीला आपटेआजी, गोवा

 

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now