केवळ चेतावणी नको, कृती हवी !

फलक प्रसिद्धीकरता

‘राममंदिर उभारण्याच्या सूत्रावरून मसूद अझहरसारख्या आतंकवाद्यांनी जर आम्हाला धमकी दिली, तर आम्ही पुढच्या ‘सर्जिकल स्ट्राईक’मध्ये त्याचा खात्मा करू’, अशी चेतावणी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली.


Multi Language |Offline reading | PDF