समाजाला नीतीमत्ता शिकवणार्‍यांचे खरे स्वरूप जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

सध्या समलैंगिकता ही एक ‘फॅशन’ बनली आहे. चर्चमधील पाद्य्रांच्या समलैंगिकतेमुळे मी चिंतीत आहे, असे विधान ख्रिस्ती धर्मियांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी एका स्पॅनिश पाद्य्राला दिलेल्या मुलाखतीत केले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now