उत्तर भारत आणि बिहार येथील तरुणांचा स्वाभिमान कुठे आहे ? – राज ठाकरे

श्री. राज ठाकरे

मुंबई – तुमचे उत्तर भारत आणि बिहार येथील नेते तुमच्यासाठी काम करत नाहीत. तुम्हाला रोजगारासाठी अन्य ठिकाणी जाऊन अपमानित व्हावे लागते. तुमचा स्वाभिमान कुठे आहे ?, असा प्रश्‍न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर भारत आणि बिहारच्या तरुणांना विचारला. कांदिवली येथे झालेल्या उत्तर भारतियांच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी ‘मला महाराष्ट्राची प्रगती हवी आहे. तेच माझे काम आहे’, असेही ते म्हणाले.


Multi Language |Offline reading | PDF